गोव्यात खाणी चालू करण्यावर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकमत
खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाला अपयश आले आहे.
खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाला अपयश आले आहे.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची स्तुत्य घोषणा !
गोवा विद्यापिठात ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ उभारणार
पणजी आणि म्हापसा या ठिकाणी शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत.
सातत्याने होणार्या घसरणीविषयीची कारणे सांगतांना तज्ञांनी देशभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, हे एक प्रमुख कारण सांगितले आहे.
यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?
जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !
तिलारी धरणाच्या कालव्याचे काम चालू होऊन १५ वर्षे होत आली, तरी इन्सुली गावात अद्याप पाणी न आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देणे आवश्यक होते; मात्र तसे त्यांनी केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत आहेत, हे लज्जास्पद !