संचारबंदीचा आदेश धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’
कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’
भ्रष्टाचाराने पोखरलेली आणि राजकीय पक्षांच्या हातातले बाहुले झालेली पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? जर यंत्रणाच पोखरलेली असेल, तर ती कायद्याचे राज्य देईल का ? असे पोलीस कधीतरी भ्रष्टाचार संपवतील का ?
केंद्र सरकारने केवळ लव्ह जिहादविरोधीच नव्हे, तर धर्मांतरविरोधी, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी कायदा आदी कायदे केले पाहिजेत !
बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.
असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न काय सोडवणार ?
कोरोनाबाधित आमदार बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे.
म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे
कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण