भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय विदारक; मात्र दळणवळण बंदी नको ! – सुनील मेंढे, खासदार

नागरिकांनी स्वतःचे दायित्व समजून घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पथकर दरवाढ मागे घेण्याची खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांची मागणी !

सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतांना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

पुण्यात लागू केलेल्या संचारबंदीसह पी.एम्.पी.च्या बंदला भाजपचा विरोध !

पी.एम्.पी. बंद करण्याच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे.

वादग्रस्त ‘ट्वीट’ प्रसारित करण्यासाठी उत्तरदायी असलेला अधिकारी सेवेतून बडतर्फ

पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता.

विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाच्या धोक्यात वाढ ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत.

कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभमेळ्याला किमान पायाभूत सुविधाही उपलब्ध करू न शकणार्‍या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकार्‍यांवर भाजपशासित सरकारने कडक कारवाई करावी, हीच धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा !

(म्हणे) ‘शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी अंगणवाड्यांतून इंग्रजीचे धडे देणार !’ – महिला आणि बालकल्याण सभापती

मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !

सोलापूर जिल्ह्यात दळणवळण बंदीविषयी कोणताही विचार नाही ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी प्रतिदिन ६ ते ७ सहस्र कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत – शंभरकर