श्रीरामनवमी आणि श्री महावीर जयंतीला महापालिका क्षेत्रातील पशूवधगृह दुकाने बंद रहाणार !

श्रीरामनवमी (२१ एप्रिल) आणि श्री महावीर जयंतीला (२५ एप्रिल) महापालिका क्षेत्रातील मटण, चिकन मार्केट, पशूवधगृह आणि खासगी मटण-चिकन दुकाने बंद रहाणार आहेत.

राज्यात अनेक डॉक्टर कोरोनाबाधित, कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.

ब्रेक दि चेन’ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीसाठी सुधारित आदेश जारी !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !

लालूप्रसाद यादव यांना दुकमा कोषागार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.

केरळ उच्च न्यायालयाकडून ईडीच्या अधिकार्‍यांवरील गुन्हा रहित !

केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवला होता.

सरकारी आरोग्‍य संस्‍थांमधील वापरात नसलेले परंतु वापरण्‍यायोग्‍य व्‍हेंटिलेटर्स खासगी रुग्‍णालयांना देण्‍यास हिरवा कंदील !

जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील सरकारी आरोग्‍य संस्‍थांमधील वापरात नसलेले; परंतु वापरण्‍यायोग्‍य असलेले व्‍हेंटिलेटर्स खासगी रुग्‍णालयांना देण्‍यास विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी अनुमती दिली आहे.

मुंबईहून आलेल्या प्रवाशाचे कुडाळ रेल्वेस्थानकात निधन झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे उघड

१८ एप्रिलला दोडामार्ग बाजारपेठेत १, कणकवलीत २ आणि कुडाळ शहरात २ जण, असा ५ जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणार ! – पालकमंत्री उदय सामंत

आरोग्ययंत्रणेवरील ताण अल्प करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी आरोग्ययंत्रणेशी संबंधित कामे नाहीत, ती शिक्षकांना देण्यात येणार आहेत.

रुग्णांना साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्ययंत्रणेची धडपड !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गोव्यात हाहा:कार !

सांगली जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांनी त्‍यांच्‍या मुलासाठी जिल्‍हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन घालून दिला नवा आदर्श !

सांगली जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. प्राजक्‍ता कोरे यांनी त्‍यांच्‍या मुलासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.