धर्म आणि शास्त्र !
हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.
हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.
‘६.९.२०२१ या दिवशी श्रावण मास संपत आहे आणि ७.९.२०२१ दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !
पाण्यात विरघळतील अशा मातीच्या मूर्ती बनवण्याचा पर्याय मूर्तीकारांकडे आहे’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘पोओपी’ मूर्तीकार संघाचे अध्यक्ष विनोदकुमार गुप्ता यांची याचिका फेटाळली आहे.
हिंदु धर्मात अनेक संप्रदाय, उपासना-पंथ आणि धार्मिक विचारधारा आहेत; पण ‘इतरांवर स्वतःच्या मताचे वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी कुणी कुणाविरुद्ध शस्त्र उगारत नाही आणि निष्पाप व्यक्तींचा रक्तपात करत नाही. याचे कारण म्हणजे, हिंदु धर्माची अनमोल शिकवण !
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित चालत असतात. स्वातंत्र्यानंतर राजसत्तेची स्थापना झाली; मात्र धर्मसत्तेची स्थापना होऊ शकली नाही.
सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.
वेदादी धर्मग्रंथांतील, तसेच रामायण आणि महाभारत यांतून उलगडणारे हिंदु धर्माचे ज्ञान हे यात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे या ज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रायोगिक उपयोग शिकवला जाईल.