भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद कृष्ण पक्ष चालू होणार आहे.
हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद कृष्ण पक्ष चालू होणार आहे.
असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?
हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !
बहुसंख्य सनातन-धर्मी भक्तीमार्गी असतात. ते ‘माया’ ह्या शब्दाचा जो अर्थ मानतात त्या पेक्षा ‘माया’ ह्या शब्दाचा वेगळा अर्थ मांडणारी किंवा ‘माया’ हा शब्द न वापरता तत्सम असलेली मतेही आहेत.
‘हिंदुत्व, ‘हिंदुइजम्’ आणि हिंदु धर्म यांत काही भेद आहे का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.
अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.
हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.
चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्या नन, मुले, मुली आदींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात साम्यवादी कधी आवाज उठवतात का ?