भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्‍याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

ज्येष्ठ नागरिक संघाने सांगितलेली सूत्रे पहाता त्यामध्ये साधनेसाठीचा वेळ कुठेच दिसत नाही. अशांवर आधीपासूनच साधनेचे संस्कार झाले असते, तर त्यांना एकटे रहाण्याची वेळ अल्प ठरली असती. हिंदूंची स्थिती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत साधनेविनाच असते, हे अधिक लक्षात येते. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती नसेल !

कार्तिक मासातील (२९.११.२०२१ ते ४.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘कार्तिक मास’ ! सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सर्वसामान्य व्यक्तीला धार्मिक बनवण्यासाठी अनेक व्रत-उत्सव सांगणारा अद्वितीय हिंदु धर्म !

एखाद्या व्यक्तीला साधना करण्यासाठी प्रवृत्त करण्याइतके सूक्ष्म चिंतन इतर कोणत्या धर्मात करण्यात आले आहे का ?

मृत्योपनिषद – मृत्यूविषयी धर्मग्रंथांमध्ये केलेले विवेचन

सहजपणे येणारा मृत्यू हा चांगला, तर परमेश्वराचे नामस्मरण करत येणारा मृत्यू म्हणजे अतीउत्तम मृत्यू, हे जाणून आतापासून साधना करणे आवश्यक !

कुठे निसर्गाचे पालनपोषण करणारा हिंदु धर्म, तर कुठे आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली निसर्गाशी खेळणारा पाश्चिमात्यवाद !

हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे, जो सत्त्व, रज आणि तम या तत्त्वांवर विश्वास ठेवतो. आपल्या संस्कृतीने निसर्गाशी कधीच खेळ केला नाही.

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

कार्तिक मासातील (२२.११.२०२१ ते २७.११.२०२१ या दिवसांतील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.