बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदूबहुल भागात मोहरमचा ताजिया नेण्‍यास अडचण होत असल्‍याने हिंदूंनी पुरातन पिंपळ वृक्षाची फांदी कापली !

हिंदूंची आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता ! मशिदीजवळ मिरवणुकांवर हमखास आक्रमणे होतात आणि दुसरीकडे हिंदू गांधीवादी आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता दाखवून पवित्र पुरातन पिंपळ वृक्षावर आघात करतात, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

संपादकीय : तिसरी शपथ अन् हिंदुत्वापुढील आव्हान !

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्‍ट्र दर्शन आणि दूरदर्शीपणा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले, त्‍याला वर्ष २०२३ मध्‍ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्राच्‍या संकल्‍पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.

कट्टर हिंदुत्वनिष्ठ लेखन करणारे दादूमिया !

‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘दलितांचे राजकारण’, ‘द्रौपदीची मुलगी’, ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची सामाजिक आणि राजकीय विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे.

अमेरिकेत ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक’च्या विरोधात हिंदु संघटना एकत्र : हिंदूविरोधी प्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप !

‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ ही भारतीय अमेरिकन समुदायाची सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून उदयास आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन दीपक राज हे त्याचे सह-संस्थापक आणि सर्वांत मोठे देणगीदार आहेत.

Intellectual Discrimination Of Hindus : (म्हणे) ‘ख्रिस्ती झाल्याने मी मृत्यूवर मात करू शकले !’ – तमिळी अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन्

असे आहे, तर आज सर्वाधिक आत्महत्या ख्रिस्ती देश असलेल्या लिथुएनिया, हंगेरी, इस्टोनिया आणि अमेरिका या ठिकाणी का होतात ? अशा प्रकारची वक्तव्ये करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचाच हा कावेबाज प्रकार आहे, हे लक्षात घ्या !

Zepto Delivery Boy : ‘झेप्टो’ आस्थापनाच्या अहमद लष्कर या ‘डिलिव्हरी बॉय’ने ग्राहकाच्या गुप्तांगाला केला स्पर्श !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

हिंदुत्वाचे लक्षण !

हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे.

RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !