राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी सर्वांनी धर्माच्या बाजूने राहिले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’अभियानांतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

‘सनातन प्रभात’ने ‘युद्ध विशेषांका’द्वारे हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी केली समर्पित ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा

‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने २३ एप्रिल या दिवशी ‘युद्ध विशेषांक’ प्रसिद्ध करून हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी समर्पित केली. यासाठी ‘सनातन प्रभात’ यांचे मनापासून अभिनंदन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.

भारताला हिंदु राष्ट्र करणे, ही काळाची आवश्यकता ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड-बंगाल येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन

नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

हिंदूंनो, स्वतःची पराभूत मानसिकता सोडून पराक्रमी पूर्वजांचा इतिहास अभ्यासा आणि आपण ‘हिंदु’ असल्याचा अभिमान बाळगा !

हिंदूंनी स्वतःतील लढाऊ वृत्ती जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी !

दैवी बालसाधकांमध्ये जाणवलेली सेवेची तीव्र तळमळ आणि त्यांचा इंद्रियनिग्रह !

सेवेसाठी खोलीत आलेली दैवी युवा साधिका थकलेली दिसणे, तिने ‘दीपावलीनिमित्त विशेष पदार्थ करण्याच्या सेवेत सहभागी झाल्यामुळे थकले आहे’, असे सांगणे

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?