वटपौर्णिमा – स्‍त्रीच्‍या सन्‍मानाचा सण !

मुळात हिंदु धर्म हा विज्ञानाधारितच आहे. ‘त्‍वं ज्ञानमयो विज्ञानमायोऽसि ।’, म्‍हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) आहेस.

अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !

अश्‍वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शिवप्रेमींनी घेतली शपथ !

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.

गोवा : पर्वरी येथे मंत्रालयाचे गीताश्‍लोक पठण करून उद्घाटन

घटक राज्यदिनाच्या मुहूर्तावर ३० मे या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील जुन्या मिनिस्टर ब्लॉकचे नूतनीकरण आणि त्याचे मंत्रालय असे नामकरण सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला; मात्र या सोहळ्याला विरोधी पक्षाचा एकही आमदार अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

रत्नागिरीत शोभायात्रा आणि सहभोजनाने वीर सावरकरांना अभिवादन !

मिर्‍या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. ‘भगवे ध्वज’, ‘मी सावरकर’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले.

वास्को, गोवा येथे २७ मे या दिवशी सी-२० परिषदेचे आयोजन !

जागतिक स्तरावरील सामाजिक, अशासकीय, धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना ‘सी-२०’ परिषदांच्या माध्यमातून एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात.

न्यूयॉर्क विधानसभेत दिवाळीला सरकारी सुटी देण्याचा प्रस्ताव सादर

अमेरिकेतील न्यूयॉर्क विधानसभेमध्ये दिवाळीसाठी सरकारी सुटी घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक ! – ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

कीर्तनमालेच्या समारोप प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत या सादरीकरणाला प्रतिसाद दिला.