गोव्यात गेल्या ५ वर्षांत ८६ किशोरवयीन मुलींना गर्भधारणा ! – मंत्री विश्वजीत राणे यांची विधानसभेत माहिती

आजवर लोकप्रतिनिधींनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !

सकारात्मक मनोवृत्तीच्या निर्मितीसाठी ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्गा’ला होणार प्रारंभ

मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्‍या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु सण आणि उत्‍सव हे हिंदूंचे विजयोत्‍सव !

आज मुलांना प्रेरणा देण्‍यासाठी देशभक्‍ती शिकवावी लागते; म्‍हणूनच हिंदूंचे सण आणि उत्‍सव हे आपले विजयोत्‍सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्‍याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्‍येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.

हिंदु विद्यार्थ्‍यांना शाळा-महाविद्यालयांत धर्मपालन करण्‍यापासून रोखू नये !

वास्‍तविक शाळा-महाविद्यालय येथे विद्यालयाचा पोषाख घालणे आवश्‍यक आहे. असे असतांना तेथे बुरखा, हिजाबला अनुमती देण्‍यात येते. ज्‍यांना धार्मिक वेशभूषा करायची असेल, त्‍यांनी ती शाळेबाहेर करावी.

‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी हवी !

ज्‍याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्‍या खेळावर बंदी घालून त्‍या माध्‍यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्‍याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी आणणे अत्‍यावश्‍यक आहे. राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्‍यमांद्वारे अशा ‘अ‍ॅप्‍सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्‍वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्‍यावर मी प्रत्‍यक्ष अनुभवले.

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

हिंदु धर्मास लागलेली ‘लव्‍ह जिहाद’ची कीड मुळासकट उखडून टाका ! – धनंजय देसाई, प्रमुख, हिंदु राष्‍ट्र सेना

फुलंब्री तालुक्‍यात मागील २ मासांपासून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न उघड झाला होता.

कर्नाटकमध्‍ये महिलांना बस प्रवास निःशुल्‍क झाल्‍यामुळे मंदिरांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ !

राज्‍यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्‍ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्‍या वर्षी ही रक्‍कम १९ कोटी रुपये होती. हे वाढलेले उत्‍पन्‍न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्‍यांनी लोकांना सांगावे !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर अध्यात्म आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्‍यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.