दसरा : भक्ती आणि शक्ती यांचा सण !

शत्रूचे वर्तन, त्याची वृत्ती, त्याची दुष्कृत्ये लक्षात येताच त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याला आपल्या धाकात ठेवण्याचे संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केले आहेत.

आज भरणे (खेड) येथे श्री काळकाईदेवीला शासकीय मानवंदना !

रत्नागिरी जिल्ह्याची कुलस्वामीनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्री काळकाईदेवीला नवरात्रौत्सव आणि शिमगा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मधील दसर्‍याच्या दिवशी झालेल्या यज्ञाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

यज्ञात अत्तराची आहुती दिल्यानंतर त्याचा सुगंध माझ्या अनाहतचक्रात जाऊन माझ्या देहाची शुद्धी झाली’,असे मला जाणवले.

महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते.

वाराणसी आश्रमात झालेल्या ‘श्री वाराहीदेवी यज्ञा’च्या वेळी तेथील साधिकांना आलेल्या अनुभूती !

यज्ञाच्या ३ दिवस आधी मला शारीरिक अस्वास्थ्य जाणवत होते; परंतु यज्ञ झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मला काहीच त्रास जाणवला नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर चेन्नई येथील सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.

मंदिरमुक्ती खटल्यांविषयी आलेले अनुभव आणि ईश्वराची अनुभवलेली कृपा !

न्यायालयीन कार्य करणारे हे जे लोक आहेत, ते आज स्वतःला सुशिक्षित समजतात. वास्तविक त्यांनाही आपल्या देशाचा खरा इतिहास ठाऊक नसावा, ही खेदाची गोष्ट आहे.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्‍या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते.

विश्वजननी जगदंबा आणि नवरात्रीचे वैशिष्ट्य !

कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.