(म्हणे) महसूल मिळवण्यासाठी कार्निव्हलचे आयोजन !

मोरजीतील कार्निव्हल महसूल प्राप्तीच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. महसूल गोळा करण्यासाठी पर्यटनखाते प्रयत्नशील असून,  मोरजीतील कार्निव्हल हा त्याचाच एक भाग आहे.

विज्ञाननिष्ठ असलेली हिंदु संस्कृतीच श्रेष्ठ ! – ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक रवींद्र देशपांडे

हिंदु संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. तिचा इतिहास १० सहस्र वर्षे प्राचीन आहे.

हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

पर्वरी (गोवा) येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या शारदा व्याख्यानमालेत रुट्स इन कश्मीर या संस्थेचे सहसंस्थापक श्री. सुशील पंडित यांची काश्मीर या विषयावर ऊहापोह करणारी सलग ३ व्याख्याने झाली.

(म्हणे) उर्दू भाषा भारताचीच असून संस्कृत तिची मूळ भाषा ! – कवी नासीर शाकेब

अरबी लोकांची भाषा फारसी होती. ते हिंदुस्थानात आल्यावर स्थानिक बोली भाषांचा आधार घेऊन वेगळीच भाषा निर्माण झाली. उर्दू भाषेत गोडवा आहे. त्यामुळे तिचा वापर चित्रपटांत अधिक होतो.

जसे नाव, तशी वृत्ती !

महाराष्ट्रात नवजात मुलांना राजे-महाराजे, संत, देवता यांची नावे ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे; पण सध्या राज्यातील पुरो(अधो)गामी मंडळी पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकते माप देत असल्याने या परंपरेलाही खीळ बसली आहे.

कानपूर येथील जगद्विख्यात ‘आयआयटी’कडून हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आणि पुराण यांची माहिती ऑडिओ आणि लिखित स्वरूपात उपलब्ध

श्रीमद्भगवद्गीता, रामचरितमानस्, ब्रह्मसूत्र, योगसूत्र, श्रीराम मंगल दासजी, नारद भक्ती सूत्र, रामायणातील सुंदरकांड आणि बालकांड, असे एकूण ९ धार्मिक ग्रंथ या पोर्टलवर ठेवण्यात आले आहेत.

भारतात २०० वर्षांपूर्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया !

शीर्षक बघून आपण आश्‍चर्यचकीत झालात ना ! बरोबर आहे, नेहमी असेच होते. जेव्हा आम्ही भारतातील प्राचीन काळातील ज्ञान किंवा इतिहासातील एखाद्या पंडिताविषयी काही सांगतो, तेव्हा त्याच्यावर कोणी विश्‍वास ठेवत नाही.

हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता  ! – साध्वी सरस्वती

हिंदूंच्या मतांसाठी सरड्याप्रमाणे रंग पालटणारे राजकारणी आज दिसत आहेत. भारतमातेचे रक्षण करणार्‍यांना जर भगवा आतंकवादी म्हणत असतील, तर ते आम्हाला स्वीकारार्ह आहे. देश, धर्म आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे.

माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन वृद्धाश्रमात

देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा पालटणारे माजी निवडणूक आयुक्त टी.एन्. शेषन सध्या वृद्धाश्रमात रहात आहेत. ८५ वर्षीय शेषन यांना स्मृतीभ्रंशाच्या व्याधीने ग्रासले आहे.

लोकप्रतिनिधींना वक्तव्य करण्याचे प्रशिक्षण द्या !

सैनिक आहात तर जीव जाणारच’, असे विधान भाजपचे खासदार नेपाल सिंह यांनी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे केले.


Multi Language |Offline reading | PDF