रामजन्माचे प्रयोजन

एक सामान्य राजपुत्र ते मर्यादापुरुषोत्तम हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यात अनेक संकटे आली, अनेकदा भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व द्यावे लागले. श्रीरामाने ते सगळे केले.

रत्नागिरीत गीता जयंती कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.

आर्य-अनार्य यासंबंधीचे सिद्धांतच चुकीचे !

आज, २२ डिसेंबर या दिवशी वडाळामहादेव (जिल्हा अहिल्यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

संस्कृत भाषेचे सौंदर्य : स्त्रियांमध्ये मुळातच चातुर्य असणे

मनुष्येतर प्राण्यात स्त्रियांमध्ये न शिकताच चातुर्य दिसून येते, तर ज्यांना शिक्षण मिळाले आहे, अशा स्त्रियांविषयी काय बोलावे ?

Maa Shyama Temple : दरभंगा (बिहार) येथील मां श्याम मंदिरामधील बळी देण्यावर घालण्यात आलेली बंदी न्यास समितीकडून मागे !

बंदी हटवण्यात आल्यामुळे काही संघटना याचा विरोध करू लागल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, तंत्र विधीसाठी मंदिराच्या परिसरात बळी दिला जात आहे. याच्या विरोधासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Parents Immoral Relationship : पालकांचे अनैतिक संबंध मुलांच्या तणावाचे कारण – समुपदेशनातून माहिती झाली उघड !

साधना आणि धर्मशिक्षण यांअभावी अधोगतीला गेलेला समाज !

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होणे

ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनाची मैत्री दिव्‍याच्‍या ज्‍वालेसमान असणे !

दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्‍ति विश्‍वासः।
दुग्‍धेन दग्‍धवदनस्‍तक्रं फूत्‍कृत्‍य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्‍या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्‍याचा सज्‍जनावरचा विश्‍वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांख्यदर्शन मांडणार्‍या कपिलाचार्यांचे सांगितलेले श्रेष्ठत्व !

आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्‍याच उपयोगी पडतात.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचा संग नको !

दुर्जनासह सख्य किंवा मैत्रीसुद्धा करू नये. कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हाताला काळे करतो. म्हणजेच दुर्जन सामर्थ्यवान असेल, तर तुमचा नाश करेल आणि तो थंड रक्ताचा असेल, तर तुमच्या जीवनाला दूषित करील.