बांगलादेशचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांचे त्यागपत्र

बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी काढून परदेशात गेले होते.

८ राज्यों में हिन्दुओं की संख्या कम होने के कारण हिन्दुओं को अल्पसंख्य घोषित करें ! – भाजपा नेता उपाध्याय की याचिका

८ राज्यों में हिन्दुओं की संख्या कम होने के कारण हिन्दुओं को अल्पसंख्य घोषित करें ! – हिन्दुओं के लिए ये खतरे की घंटी !

ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! भारतातील ८ राज्यांत हिंदूंची संख्या अल्प असून तेथील हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करावे, अशी मागणी भाजपचे नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली !

काँग्रेसने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात गांधी आणि नेहरू यांचा कचरा भरून ठेवला आहे ! – भाजपचे आसाममधील खासदार कामाख्या प्रसाद तासा

काँग्रेसने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात गांधी आणि नेहरू यांचा कचरा भरून ठेवला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात दुसरा विचार निर्माण होण्यासाठी जागाच शिल्लक नाही,

भाजपशासित झारखंडच्या कारागृहात बंदिवानाचे धर्मांतर

कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने फलकांवरून ‘अंबाबाई’ नाव हटवल्यामुळे वादंग

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ‘अंबाबाई’ हे नाव काढून टाकले आहे. याविषयी श्री अंबाबाईच्या भक्तांनी आक्षेप घेतला असून सरकारला निवेदन देण्यात आले आहे. 

अलिगड विद्यापिठाच्या नावातून ‘मुस्लिम’, तर बनारस विद्यापिठातून ‘हिंदू’ शब्द काढा !

अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ या दोहोंची निधर्मीवादी प्रतिमा जपण्यासाठी त्यांच्यातील ‘मुस्लिम’ आणि ‘हिंदू’ हे शब्द काढण्यात यावेत,

जन रक्षा यात्रा !

सहनशीलतेलाही मर्यादा असते, असे म्हटले जाते. एखादा केवळ द्वेषापोटी हिंसा करत असेल, तर ती आपण कुठवर सहन करायची, हा प्रश्‍न भाजपला बहुधा आता पडला असावा.

रस्त्यात प्रार्थनास्थळ उभारून वाटसरूंना विनाकारण अडवणारे धर्मांध अन् त्यांना खडसवून अन्यायाविरोधात वाचा फोडणारे श्री. तुकाराम लोंढे !

धर्मांधांनी रस्त्यात प्रार्थनास्थळ उभारल्याने वखारीकडे जाणारा मार्ग बंद होणे, शेजारील बोळातून जाऊ लागल्यावर एका धर्मांध युवकाने रस्ता अडवणे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now