शबरीमला प्रकरणी केरळ सरकारचे वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद ! – पंतप्रधान

शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात केरळ सरकारने केलेले द्वेषपूर्ण वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथे एका सभेला संबोधित करत होते.

संक्रांतीला पहूर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

येथे संक्रांतीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यामध्ये २ जण घायाळ झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

भोर (पुणे) येथे महिलांना मंदिरात बसवून केले मासिक पाळी व्यवस्थापनाचे समुपदेशन

महाविद्यालयीन उपक्रमांमधून हिंदूंच्या धार्मिक भावना डिवचण्याचे प्रयत्न केले जातात, याचा प्रत्यय सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या उपक्रमाद्वारे आला.

कायद्याच्या रूपाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून हिंदु धर्मावर आलेले हे धर्मांतराचे संकट दूर करावे लागेल ! – मनोज लासी, नगरसेवक, भाजप

आपल्या देशात ६ राज्यांत धर्मांतरबंदी कायदा लागू आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असाच कायदा त्वरित लागू करावा ही या फेरीच्या अनुषंगाने समस्त सिंधी समाजाची मागणी आहे.

हज यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे ! – विनोद तावडे

उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी सर्वाधिक यात्रेकरू पाठवण्यात येत असून त्यांची यात्रा सुरक्षित व्हावी, हाच राज्यशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

श्रीरामभक्त हनुमानाला जात-पात-धर्म आदींची विशेषणे देऊन राजकारणासाठी उपयोग करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, या संदर्भात शासनाला द्यावयाचे निवेदन

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आजचे सामान्य हिंदु नागरिक जागृत होत आहेत. रा

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ७० वर्षीय साधूची निर्घृण हत्या

हिंदूंच्या तीर्थक्षेत्रीच संत-महंत असुरक्षित ! भाजपशासित राज्यात ना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, ना हिंदुत्वनिष्ठ, ना साधु-संत, ना सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत ! मग भाजप सरकार सत्तेत बसून काय करते ?

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ०९.१२.२०१८

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य पू. श्री यज्ञसम्राट वीरव्रती श्री प्रबलजी महाराज यांचा देहत्याग

धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य पू. श्री यज्ञसम्राट वीरव्रती श्री प्रबलजी महाराज (वय ७५ वर्षे) यांनी २६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता मुंबई येथे देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात त्यांचे उत्तराधिकारी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज …..

मशिदीत आणि मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यासंदर्भात वेगवेगळा निर्णय दिला जाणे, हे कसे काय ?

अखिल भारतीय हिंदु महासभेचे केरळ प्रदेश अध्यक्ष स्वामी देथात्रेय साई स्वरूपनाथ यांनी केरळ उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करून मुसलमान महिलांना मशिदीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली…..

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now