ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यातील मागासवर्गियांचीही नेमणूक होणार

आंध्रप्रदेशात मंदिर व्यवस्थापनातील ५० टक्के जागा मागासवर्गियांसाठी राखीव : राज्याचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्यावर आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्या वेळीही असेच झालेले असतांना आताही याहून वेगळे काय होणार ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे आणि केंद्रातील भाजप सरकारनेही याची नोंद घेऊन याचा विरोध केला पाहिजे !

हिंदूंच्या मंदिरांवरील सरकारी आघात जाणा !

आंध्रप्रदेशातील हिंदु मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांंपैकी ५० टक्के जागा मागासवर्गियांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात ख्रिस्ती आणि मुसलमान यांनाही संधी मिळणार आहे.

आंध्र प्रदेश के हिन्दू मंदिर समिती में पिछडे वर्ग के लिए आरक्षित ५० प्रतिशत जगह में इसाई और मुस्लिम को भी स्थान मिलेगा !

मंदिर अधिग्रहण का दुष्परिणाम !

समान नागरी कायद्याचा मार्ग खुला ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूत्रांचा ऊहापोह केला . . . हा भेदभाव हिंदूंना ठळकपणे निदर्शनास येतो. हा भेद दूर करण्यासाठी ‘एक देश, एक कायदा’ याचा उद्घोष मोदी यांनी करावा ही अपेक्षा आहे.

पालघर येथे बकरी ईदच्या दिवशी गोमाता आणि गोवंश यांची मोठ्या प्रमाणात अवैध हत्या

हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे आणि तथाकथित प्राणीमित्र संघटना बकरी ईदला होणार्‍या गोहत्यांविषयी गप्प का ?
• धर्मांधांवर कारवाई न करता पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दडपशाही
• हिंदुत्वनिष्ठांकडून पोलिसांत तक्रार

अमरनाथ यात्रेनंतर काश्मीरमधील ‘माछिल माता यात्रा’ही स्थगित

आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेमुळे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये २५ जुलैपासून चालू झालेली आणि ४३ दिवस चालणारी ‘माछिल माता यात्रा’ही सुरक्षेच्या दृष्टीने स्थगित करण्यात आली आहे.

४९ नामांकितांच्या मोदी सरकारविरोधी पत्राला ६१ नामांकितांकडून मोदी सरकारचे समर्थन करणार्‍या पत्राद्वारे उत्तर

देशात जमावाकडून होणार्‍या मारहाणीत अल्पसंख्यांकांचे बळी जात असल्याच्या आरोपाविषयी देशातील ४९ नामांकित लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहिले होते.

नांदेड येथील अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र-धर्म यांवरील आघातांच्या विरोधात निवेदन

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…

भिवंडीतील श्री वज्रेश्‍वरीदेवीच्या मंदिरावर दरोडा !

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरीदेवी मंदिरात १० मे या दिवशी पहाटेच्या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले, तसेच मारहाण केली आणि दानपेट्या फोडून त्यातील रक्कम घेऊन पोबारा केला.

लोकसेवा आयोगाच्या मनोचिकित्सा साहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या प्रश्‍नपत्रिकेत शबरीमला मंदिराच्या धार्मिक परंपरेचा अवमान करणारा प्रश्‍न

लोकसेवा आयोगाचा हिंदुद्वेष ! केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारा लोकसेवा आयोग अशा प्रकारचा प्रश्‍न कसा काय विचारू शकतो ? केंद्रातील भाजप सरकारच्या हे लक्षात येत नाही का ?


Multi Language |Offline reading | PDF