भाग्यनगर येथे एकदिवसीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

येथील काचिगुडा भागामध्ये भवसार क्षत्रिय विकास समिती भवनमध्ये १५ एप्रिलला एकदिवसीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.

कोल्हापूर येथील प्रांतीय हिदू अधिवेशनात हिदु राष्ट्रासाठी झटण्याचा हिदुत्वनिष्ठांचा वज्रनिर्धार !

श्री महालक्ष्मीदेवीच्या शक्तीपीठाच्या कार्यक्षेत्रात, म्हणजेच कोल्हापूर येथील बाळकृष्ण लालजी की हवेली (मंदिर)च्या सभागृहात २५ फेब्रुवारी या दिवशी ‘प्रांतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि पक्ष यांचे १२० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

संघटनेच्या कार्याच्या पुढे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकजूट आवश्यक ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणाच्या साहाय्याची वाट न पहाता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ हिंदुत्वावर होणारे आघातच नव्हे, तर देशातील भ्रष्टाचार, अनाचार यांविरोधातही आपणाला लढायचे आहे.

भांडुप येथे दोन दिवसीय मुंबई-ठाणे-रायगड पंचम प्रांतीय हिंदु अधिवेशनास प्रारंभ !

भांडुप येथील देवम बँक्वेट सभागृह येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याच्या पंचम प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

हिंदुहितासाठी कार्य करणार्‍यांनी आता हिंदु राष्ट्र संघटक व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदुहितासाठी काही करू इच्छिणार्‍यांनी आता हिंदु राष्ट्रासाठी संघटकाची भूमिका पार पाडायला हवी. आपण जेथे रहातो, त्या भागातील अडचणींमध्ये हिंदूंना साहाय्य करून त्यांच्यामध्ये एक विश्‍वासाची भावना निर्माण करायला हवी.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जातपात विसरून धर्मयोद्धे बना ! – नैमिष सेठ, रा.स्व. संघ

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आता आपल्याला जातपात विसरून धर्मयोद्धे बनले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भोपाळ समरसता विभागप्रमुख श्री. नैमिष सेठ यांनी केले.

हिंदु धर्म हा विश्‍व धर्म होणार, यात शंका नाही ! – ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर

पुणे, ७ जानेवारी (वार्ता.) – हिंदु संस्कृती ही सर्व संस्कृतीची जननी आहे. हिंदु धर्म हा पुन्हा विश्‍व धर्म होणार, यात शंका नाही. त्यासाठी हिंदूंनी आपापसातील भेद विसरून संघटित होणे आवश्यक आहे

सर्व संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! – महेश कोप्पा, श्रीराम सेना, अध्यक्ष, दक्षिण प्रांत, कर्नाटक

आज मुसलमान भारताला इस्लामी देश, तर ख्रिस्ती त्यांचा देश बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्थितीत पुढची पिढी हिंदु रहाण्यासाठी सर्व हिंदु संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी केले.

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विभागीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार

विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे अनिवार्य ! – मनोज खाडये, हिंंदु जनजागृती समिती

भारताला सर्व स्तरांवर गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया संघर्षमय असली, तरी आपण शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम झाल्यास अशक्य काहीच नाही.


Multi Language |Offline reading | PDF