हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संतांनी संघटित व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभक्षेत्रात ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज तथा हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित केले होते.

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा न दिल्याने त्यांच्या हत्या होत आहेत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कर्नाटक

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक ! – डॉ. बाबू नायक, बागलकोट

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.

हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्र-जागृती उपक्रम राबवण्यासाठी कृती आराखडा निश्‍चित

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित ४ दिवसीय उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशन ‘जयतु जयतु हिन्दूराष्ट्रम् ।’च्या घोषात उत्साही वातावरणात पार पडले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, बंगाल, नवी देहली, ओडिशा…..

सज्जनांनी साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावे ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह

महान हिंदु धर्माने दिलेली तत्त्वे आचरणात आणल्यास व्यावहारिक आणि पारमार्थिक उन्नती होते. हिंदु धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुलदेवतेचा नामजप केल्याने, तसेच गुरूंच्या आशीर्वादामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण केले.

संसदेने बहुसंख्य हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे !

‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’ची सांगता : देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हितरक्षणासाठी, तसेच हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी संसदेने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असा एकमुखी ठराव उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाला उपस्थित ६७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.

भाग्यनगरमधील हिंदु जनजागृती समिती आयोजित चतुर्थ प्रांतीय हिंदू अधिवेशनामध्ये आलेल्या अनुभूती

१५.४.२०१८ या दिवशी भाग्यनगरमध्ये चौथे प्रांतीय हिंदू अधिवेशन होते. अधिवेशनाच्या सेवेसाठी अपेक्षित साधकसंख्या उपलब्ध नव्हती. प्रत्येक वर्षी अधिवेशनासाठी मिळणारे सभागृह या वेळी इतरांनी नोंदणी केल्यामुळे मिळू शकले नाही.

आता सर्वत्रच्या हिंदूनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करावी !

देशातील बहुसंख्य हिंदूना त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी संसदेने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असा एकमुखी ठराव हिंदु जनजागृती समितीने वाराणसी येथे आयोजित हिंदु अधिवेशनात करण्यात आला.

हिंदूओ को उनका अधिकार दिलाने के लिये देश को ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करे ! – वाराणसी में हिंदू अधिवेशन की मांग

देश के सभी हिंदू अब यही मांग करे !

बार्शी (सोलापूर) येथील प्रांतीय अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील होण्याचा निर्धार !

येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांसमवेत घेतलेल्या गटचर्चांमध्ये हिंदुत्वनिष्ठांनी कृतीशील होण्याचा निश्‍चय केला. यात ४० ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती बैठका, ७ हिंदु राष्ट्र जागृती सभा, ८ परिसंवाद , ३ ज्ञातीसंघटन बैठका, ३ व्यावसायिक संघटन, २ कल्याणसंस्था संघटन, १० वक्ता प्रवक्ता शिबिरे, २ हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षक कार्यशाळा, १० साधना शिबिरे, ५ सोशलमीडिया शिबिरे, तर ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा’ याविषयी ३ ठिकाणी शिबीर घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF