अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

सप्तम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात संत व्यासपिठावर उपस्थित असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१. ‘अधिवेशनाच्या आरंभी संत व्यासपिठावर उपस्थित असतांना अनाहतचक्रावर चैतन्याचा प्रवाह जाणवला.

सोलापूरमधील साधिका सौ. राजश्री तिवारी यांना सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या धर्मप्रेमींकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या दक्षिण आणि उत्तर भारतातील ७५ टक्केे धर्मप्रेमींना राष्ट्र आणि धर्म कार्याची आवड असून साधनेत रुची आहे’, असे मला जाणवले. त्यांच्याकडून मला धर्मकार्य करण्याची तळमळ शिकायला मिळाली.’

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा उद्देश सर्वार्थाने सफल होण्यासाठी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करणारे श्री. देवकरण शर्मा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते समर्पित होऊन काम करत आहेत. गीतेतील ‘निष्काम कर्मयोग’ या ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळत आहे.

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला भारतभरातील २४० हून अधिक वृत्तपत्रांनी दिली अभूतपूर्व प्रसिद्धी !

हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात परिणामकारकरित्या आवाज उठवण्यासाठी, तसेच हिंदूसंघटन करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उदात्त उद्देशाने २ ते १२ जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत अधिवक्ता अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या सत्रात वाईट शक्तींनी अधिवेशनावर सूक्ष्मातून पुष्कळ आक्रमणे केली. त्यामुळे वातावरणात प्रचंड दाब निर्माण झाला होता. यापूर्वीच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांच्या तुलनेत या वेळच्या अधिवेशनात वाईट शक्तींचा जोर मला अधिक जाणवला. त्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण पुढे देत आहे.

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाचे (५.६.२०१८) कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सकाळी झालेल्या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करणे

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे (४.६.२०१८) कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे साधक पुरोहित श्री. अमर जोशी यांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर त्याचा परिणाम पृथ्वी, पाताळ आणि उच्च लोक यांवर होणे

नियोजनक्षमतेचा विकास कसा करावा ?

प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले कार्य कुठे, कधी आणि कशा प्रकारे करायचे, याविषयी वर्तमानामध्ये निश्‍चित करावयाची योजना म्हणजे नियोजन !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now