खराडी (पुणे) येथे ‘हलाल जिहाद’ या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भाजपची ‘पुणे शहर व्यापारी आघाडी’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हलाल जिहाद : आर्थिक षड्यंत्र’ या विषयावर येथील भाजपच्या शहर कार्यालयात ६ डिसेंबर या दिवशी एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते.

कर्नाटक सरकार हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार !

जर हा कायदा संमत झाला, तर कर्नाटक देशातील हलाल मांसावर बंदी घालणारे पहिले राज्य ठरील. हिंदु संघटनांनी हिंदूंना राज्यातील उगादी (नववर्ष) उत्सवाच्या वेळी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते.

‘हलाल’च्या आडून लोकशाहीची हत्या !

तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्‍या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्‍या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !

हिंदूंमध्ये अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे जखीणवाडी (जिल्हा सातारा) येथील धर्मप्रेमी श्री. शुभम पाटील !

लहानपणापासूनच धर्मकार्य करण्याची विशेष आवड असणारे धर्मप्रेमी युवक श्री. शुभम पाटील हे विविध माध्यमांतून हिंदु युवकांचे संघटन आणि प्रबोधन करत आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडले आहेत.

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? हे घटनाविरोधी नाही का ?

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’ संदर्भात सातारा जिल्हा जागृती दौरा !

तालुकास्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समित्यां’ची स्थापना, तसेच व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्‍या मुंबईतील ‘मटण शॉप’ ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !

हिंदूंना झटका मांसाचा पर्याय न ठेवणार्‍या अंधेरी (पश्चिम) येथील टाटा ग्रुपच्या स्टार बाजार मॉलमधील ‘फ्रेश चॉईस’ या दुकानात ‘झटका’ मांस ठेवण्यासाठी मनसेकडून तंबी देण्यात आली.

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांचा या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !