परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. अर्जुनाने आपल्यासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांना पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्‍न उपस्थित झाला की, माझे बांधव, पितामह आणि प्रत्यक्ष माझे गुरु यांना मी मारल्यास मला नरक मिळेल.

लहान लहान प्रसंगांमध्ये प्रत्येक कृती योग्य प्रकारे करण्याचे महत्त्व समजावून सांगणारे आणि साधकांच्या प्रगतीची तळमळ असणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘एकदा पहाटे ५.१५ वाजता मी देवद येथील सनातन आश्रमात पहार्‍याची सेवा करत होतो. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज आश्रम परिसरात फिरतांना माझ्याजवळ आले आणि आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले.

भूमीत जीवतत्त्व आहे !

‘बिजातून झाड उगवते, याचा अर्थ त्यात प्राणशक्ती आहेच. भूमीत जीवतत्त्व असल्याने ते वाढते. १० प्रकारची झाडे असतील, तर भूमी १० प्रकारची वेगवेगळी पोषकद्रव्ये देते.याचा अर्थ भूमीत जीवतत्त्व आहे.’

इंद्रियनिग्रहाचे महत्त्व

कुठलीही कृती घडून गेली की, ती परत घेता येत नाही. यातून इंद्रियनिग्रहाचे महत्त्व लक्षात येते. यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होणे महत्त्वाचे असून मनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाची चौकट सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपामुळे पत्नीची दृष्टी सुधारण्याच्या संदर्भात पू. सदाशिव (पू. भाऊकाका) परब यांना आलेली अनुभूती

सौ. सुफला परब हिला दोन्ही डोळ्यांनी अल्प दिसते. यावर उपाय म्हणून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी तिला काही मंत्र ऐकण्यासाठी दिले होते

हिंदु लोकहितार्थ अशा सूज्ञांनाच निवडून द्या !

‘धर्मांधांविषयी काही ‘खुट्ट’ घडले, तर सर्वत्र हाहाःकार माजतो. हा निधर्मीपणा का ? गोध्रामध्ये ज्या हिंदूंना जाळले, त्यांच्याविषयी कुणी वाच्यताही करत नाही.

नामस्मरणाद्वारे मिळणार्‍या शक्तीचे सामर्थ्य

आपण आपल्या इच्छाशक्तीद्वारे कार्य करत असतो. ती शक्ती अतिशय अल्प असल्याने कार्यासाठी आपल्याला समर्थ करत नाही.

‘आसुरी प्रवृत्तींनी सनातनच्या साधकांना त्रास देणे’, हे सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होत असल्याचे द्योतक !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने सनातनचे साधक ‘विश्‍वातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून धर्मराज्य (ईश्‍वरी राज्य) स्थापन करणे आणि विश्‍वात शांती निर्माण करणे’, यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now