परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही तळहातांवरील रेषा खूप वाढण्यामागील कारण

सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत दान करणार्‍या श्रीमंत व्यक्तीच्या हस्तरेषा अधिक असतात. दान करणार्‍या श्रीमंत व्यक्तीच्या तुलनेत चांगल्या राजाच्या हस्तरेषा अधिक असतात.

‘मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटणे

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

समष्टी सेवेची तळमळ असलेल्या संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया गणेश देशपांडे (वय ६१ वर्षे) !

सौ. छाया देशपांडेकाकूंचे घर नियमित स्वच्छ आणि नीटनेटके असते. प्रतिदिन काकू दाराबाहेर रांगोळी काढतात. रांगोळी इतकी सुबक आणि भावपूर्ण असते की, ती पाहून आनंद वाटतो.

देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी ! 

देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.

अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू !

‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्‍या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते.

साधनेच्या अभावापायी सर्वत्र दुराचार पसरला !

‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’विषयी आलेली अनुभूती !

‘७.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली होती.

हिंदूंची दुःस्थिती आणि त्यावरील एकमेव उपाय, म्हणजे त्यांनी साधना करणे !

सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्‍या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना सांगावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले