परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या संदर्भात झालेल्या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यानुमेय कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट स्थुलातून होतात. या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिने श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून साधलेला भावसंवाद !

मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले. कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.

पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणे असणे !

‘पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते, ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

श्री. परशुराम पाटील यांना त्यांच्या पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये – १५.१२.२०२२ या दिवशीच्या अंकांत काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

हिंदू धर्मनिष्ठाहीन झाल्याचा परिपाक !

‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मनावरचा ताण घालवण्यासाठी शिव्या देण्यासारखा तामसिक प्रयोग न करता नामजपादी उपाय करणे श्रेयस्कर आहे !

‘‘तामसिक वृत्तीच्या संशोधकांनी हा तामसिक प्रयोग केला आहे. त्यामुळे हा योग्य नाही. मनावरील ताण घालवण्यासाठी व्यक्तीने नामजपादी उपाय करायला हवेत.’’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

‘हल्लीच्या काळात पती-पत्नी यांच्यात प्रेमापेक्षा भांडणेच अधिक असतात. असे असतांना ‘साधक पती-पत्नीचे एकमेकांशी संबंध कसे असावेत’, याचे हे एक अप्रतिम उदाहरण !

रात्री ध्यानाच्या वेळेत ‘निर्गुण’ हा नामजप करतांना कोल्हापूर येथील श्री. रणजित लोखंडे यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

तिन्ही गुरु बाहेर असलेल्या वाहनामध्ये बसले. त्यानंतर क्षणार्धात ते वाहन आकाशाकडे झेपावले आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागले.

कोरोना महामारीच्या काळात साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

कोरोना महामारीमुळे बाहेरील स्थिती गंभीर असतांनाही गुरुदेवांनी करवून घेतलेल्या या सर्व कृतींमुळे मला कसलेही भय वाटत नव्हते.

धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसलेले निरर्थक बुद्धीप्रामाण्यवादी !

हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले