आज आम्हाला संतपुष्प लाभले ।

तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।

धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंताचा भक्त होणेच श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हा देशद्रोहच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ब्रह्मा, विष्‍णु आणि शिव या तिन्‍ही रूपांत अनुभवलेले दैवी कार्य !

१५.२.२०२३ या दिवशी भावार्चना करतांना गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) शिवरूपात पाहून मी त्‍यांच्‍या चरणी बेल अर्पण करत होतो. त्‍यानंतर त्‍यांच्‍या चरणी मानस साष्‍टांग नमस्‍कार करतांना माझ्‍या मनात त्‍यांच्‍या दैवी कार्याविषयी विचार आले.

यजमान रुग्‍णाईत असतांना सनातनच्‍या ७० व्‍या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (वय ५७ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् हे विमानतळाच्‍या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्‍यामुळे त्‍यांना गंभीर दुखापत होऊन नंतर ते विमानात बेशुद्ध पडले. या गंभीर स्‍थितीतूत ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अपार कृपेमुळेच वाचले. या संदर्भातील अनुभूतींचा भाग पाहू.                       

भारतासाठी हे लज्जास्पदच !

‘भारतात अल्पसंख्यांकांवर राज्य करता न येणारे सर्व राजकीय पक्ष कधी मुसलमान बहुसंख्य असलेल्या काश्मीरवर राज्य करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यजमान रुग्‍णाईत असतांना सनातनच्‍या ७० व्‍या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (वय ५७ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

‘‘तुम्‍ही एका दिवसात बोलू शकाल’, अशी आम्‍ही अपेक्षाच केली नव्‍हती. खरंच हा चमत्‍कार आहे.’’ यजमानांना अत्‍यंत गंभीर परिस्‍थितीत रुग्‍णालयात आणले होते.

शिकवण्‍यापेक्षा शिकण्‍याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

ईश्‍वर सर्वज्ञानी आहे. आपल्‍याला त्‍याच्‍याशी एकरूप व्‍हायचे असल्‍यामुळे आपण सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे आवश्‍यक असते. कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे.

५२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला वर्धा येथील कु. रुद्र बाकडे (वय १४ वर्षे) !

लहान मुलांसाठी व्‍यष्‍टी साधनेचा आढावा सत्‍संग चालू झाल्‍यापासून रुद्रमध्‍ये पुष्‍कळ पालट झाला असल्‍याचे माझ्‍या लक्षात आले.