जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी यापूर्वी काढलेले उद्गार !

नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथे आज २१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने ‘ऑक्टोबर २००१ मध्ये….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगात मला पुष्कळ काही शिकायला मिळाले. या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.

राजकीय पक्षांचे एककलमी धोरण !

‘राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम असतो, ‘जात्यंध आणि धर्मांध यांना खुश करून त्यांची मते मिळवणे !’

साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवून त्यांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवला आणि त्यांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी सर्वत्रच्या साधकांना धर्मशिक्षण दिले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

दैवी रथ साकार करण्यात या साधकाने मनोभावे सहभाग घेतला होता. वाईट शक्तींना त्याचा राग आला होता. त्यामुळे वाईट शक्तींनी सूक्ष्मातून तीव्र स्वरूपात त्या साधकावर आक्रमणे केली;

बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी ही शोकांतिका !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) वावरतात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’

तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !

जगदंबे आलो तव चरणी शरण । ध्यास लागो सदैव होण्या तव स्मरण ।। कृपादृष्टी तुझी सर्वांवरी । देई आशिष स्थापण्या हिंदु राष्ट्र भूवरी ।।

‘भावपूर्ण प्रार्थना केल्यावर देव सेवेत साहाय्य करतो’, यासंदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

मी कंबर दुखत असतांना सेवा चालू केली. माझी कंबर दुखण्याची जाणीव न्यून होऊ लागली. ‘माझ्या कमरेत वेदना होत आहेत’, हे मी विसरून गेलो आणि ‘सेवा कधी पूर्ण झाली ?’, हे मला कळले नाही.

उत्साही, सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले मंगळुरू येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे (वय ८२ वर्षे) !

पू. मामांच्या चैतन्यामुळे त्यांच्या परिसरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. त्यामुळे साधकांचा सेवेतील उत्साह वाढतो आणि पू. मामांच्या अस्तित्वाने सर्वांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होतो.

असे नेते देशाचे भले करतील ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’