असे झाल्यास आश्चर्य वाटू नये !

‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’

स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘मी मुंबई सेवाकेंद्रात वास्तव्यास असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला स्वतःच्या कृतीतून कसे शिकवले आहे ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने सांगितलेली तिला शिकायला मिळालेली सूत्रे

मी साधना करू लागले आणि माझ्या नातेवाइकांचा विरोध हळूहळू मावळला. ‘मी साधना करत आहे’, हे त्यांनी आता स्वीकारले आहे. केवळ गुरुकृपेमुळे हे शक्य झाले आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यानंतर माझ्या मनात सतत आनंदाच्या लहरी उठत होत्या. साधिका भक्तीगीते म्हणत असतांना आणि नृत्य करत असतांना ‘मोक्षगुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले’, याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. 

साधना ही मानवासाठी अनन्यसाधारण !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’

सौ. संगीता चव्हाण यांना दातांच्या उपचारांच्या वेळी झालेला त्रास आणि आलेली अनुभूती !

तिसर्‍या टप्प्यातील ‘रूट कॅनल’ करतांना दातांचा ‘एक्स रे’ व्यवस्थित न आल्याने ६ वेळा ‘एक्स रे’ काढावा लागणे; मात्र ७ व्या वेळी साधिकेने भ्रमणभाषवर मारुति स्तोत्र लावल्यावर दातांचा ‘एक्स रे’ निघणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर साधिकेच्या मनःस्थितीत झालेले पालट

नातेवाइकांमुळे मला मानसिक त्रास झाला होता. या कारणामुळे सुमारे ५ ते ६ महिने मी निराशेच्या गर्तेत सापडले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्वप्नात दर्शन देऊन निराशेतून मुक्त केले.

श्री गुरु स्वामी असतांना, धरू का भीती मरणाची ।’, ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजनपंक्ती प्रत्यक्षात आचरणात आणणारे श्री. मधुसूदन कुलकर्णी !

साधकांनो, श्री. मधुसूदन कुलकर्णी यांच्याप्रमाणे ‘आपली सर्वतोपरी काळजी घेणारे श्री गुरुच आहेत’, अशी श्रद्धा ठेवून कठीण प्रसंगावर मात करा आणि गुरुकृपा अनुभवा !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.

निवडणुकीसाठी उभ्या रहाणार्‍या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’