संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दिवाळी ही आनंदाचे प्रतीक म्हणून सांगणे; साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना करून संतांना अभिप्रेत असा दिवाळीचा आनंद नित्य उपभोगणे !

संतांच्या जीवनात दिवाळीचा आनंद नित्य असतो. ‘संतांना अपेक्षित अशी दिवाळी म्हणजे काय ?’, याचे विवेचन येथे दिले आहे.

पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी जागृत व्हा !

‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा ठेवून प्रत्येक क्षणी त्यांचे अस्तित्व अनुभवणार्‍या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधिका कोकाटे !

एकदा मी कामावरून येतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून संध्याकाळी घरी आले. देवासमोर दिवा लावून गुरुस्मरण करून नामजप केला. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘माझा विवाह तुमच्या नियोजनानुसार होऊ दे, तुम्हीच सर्व ठरवा, तुम्हाला अपेक्षित असेच घडू दे, तुम्हीच माझे सर्वस्व आहात.’…

उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे मालक

उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

अध्यात्मविहीन ‍विज्ञानाचे शून्य मूल्य !

‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’

साधिकेला तिच्या वडिलांच्या निधनानंतरही घर रिकामे न वाटता एक प्रकारचा आधार वाटणारे अस्तित्व सतत जाणवण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. यांना घाटे कुटुंबविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान येथे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन ! 

‘वाईट शक्तींचा जोर न्यून झाल्यावर नामजपादी उपाय करावे लागणार नाहीत’, हे लक्षात घेऊन आता गांभीर्याने उपाय करा !

मिरज आश्रमात गेल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती !

आश्रमातील सर्वांत वरच्या माळ्यावरील एका खोलीत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना श्री दुर्गादेवीने सूक्ष्मातून दर्शन दिले होते. ती खोली आणि त्या खोलीतील श्री दुर्गादेवीचे चित्र पहातांना ‘आपल्याला नवरात्रीच्या कालावधीत हे चित्र पहायला मिळत आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.