कांदळी (पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील समाधीस्थळी २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

खारघर (नवी मुंबई) येथील साधक श्री. अनंत मोहन बद्दी यांना गुरुपूजनाला बसल्यानंतर आलेल्या अनुभूती

गुरुपूजन करतांना ‘स्वतःसमोर गुरुपरंपरेची छायाचित्रे नसून ‘प्रत्यक्ष संतच बसले आहेत आणि ते स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवणे.

सातारा रस्ता (जिल्हा पुणे) येथील साधकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती !

साक्षात् श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलीने केवळ साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला घरामध्ये अन् स्वतःच्या हृदयामध्ये या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेत सोहळ्याचा आनंद अनुभवता आला.

gurupournima

गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहिल्यावर साधिकेला भाव जागृत झाल्याची अनुभूती येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पुणे येथे वर्ष २०१९ मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहून सेवा करण्याची संधी मिळाली. गुरुपूजनाच्या वेळी मला सतत जांभया येत होत्या….

धर्मसंस्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करा !

धर्मनिष्ठ हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता करा आणि असा त्याग केल्याने गुरुतत्त्वाला अपेक्षित आध्यात्मिक उन्नती होईल, याचीही निश्चिती बाळगा !

ईश्वराप्रमाणे सर्व कार्य करून स्वतः नामानिराळे रहाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाविषयी काढलेले कौतुकोद्गार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक काढण्यात आले. ९.५.२०२१ या दिवशी ‘सनातनची दैवी गुरुपरंपरा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला…..

धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करा !

जसे रामरायाच्या कार्यात सहभागी होऊन वानरसेनेने स्वतःचा उद्धार करून घेतला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करून घ्या !

आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्यासाठी शिष्य बना !

या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.

gurupournima

आपत्कालीन स्थितीत (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर) धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत !

गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस गुरूंच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गुरूंच्या लीलांचे स्मरण करणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अधिकाधिक जप करणे आदि करू शकतो.’

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला.