गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

चंदन स्वतःला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवितो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.

स्वत:मधील शिवतत्त्व, दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपण ज्या देशात जन्मलो त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे असेल, तर पुरुषांची त्यांच्यातील शिवतत्त्व आणि महिलांनी त्यांच्यातील दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात बोलत होत्या.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले ‘गुरूंचे आध्यात्मिक उत्तराधिकारी’ बनण्याच्या पद्धतीतील साम्य !

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले ‘गुरूंचे आध्यात्मिक उत्तराधिकारी’ बनण्याच्या पद्धतीतील साम्य !

गुरुपौर्णिमा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना पुणे येथील वाचक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

ध्वनीचित्र-चकतीत प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांशी बोलत असतांना ‘माझ्याच मनातील शंकांची उत्तरे मिळत आहेत’, याचा आम्हाला अनुभव येत होता.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. कृष्णप्रिया किशोर दुसाने (वय ९ वर्षे) !

कु. कृष्णप्रिया किशोर दुसाने याच्याविषयी त्यांच्या काका श्री. राजेंद्र दुसाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी काणकोण (गोवा) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

१. सौ. सुप्रिया काणकोणकर अ. ‘गुरुपौर्णिमेच्या वेळी दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातील पूजाविधी आणि सर्व कार्यक्रम पाहून माझी भावजागृती झाली. आ. मला दोन वेळा सुगंधाची अनुभूती आली. इ. गुरुकृपेने दिवसभर मी आनंदावस्थेत होते आणि शांती अनुभवत होते.’ २. सौ. सविता अनिल देसाई अ. ‘घरातील सभागृहात आदल्या दिवसापासून गुरुपौर्णिमा महोत्सवाची सिद्धता करतांना ‘प्रत्येक कृती भावपूर्ण होत आहे’, … Read more

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय

साधकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या शंकांचे निरसन करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार्‍या सर्वशक्तीमान गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.

अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे…

जमशेदपूर (झारखंड) येथे ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या माध्यमातून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाचे प्रसारण

२ ऑगस्टपासून येथील ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या चॅनलवर प्रतिदिन सकाळी ७ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रसारित करण्यात येणारा ‘ऑनलाईन नामजप सत्संग’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे….