सावधान ! हिंदु बंधू-भगिनींनो सावधान !!

‘गुढीपाडवा आणि संभाजीराजांचा मृत्यू’ याविषयी हिंदूंची दिशाभूल आणि बुद्धीभेद करणारी अशीच एक असत्य कथा प्रसारमाध्यमांतून सर्वत्र फिरत आहे.

सण, धार्मिक विधीच्या दिवशी अन् गुढीपाडव्यासारख्या शुभदिनी नवीन किंवा कौशेय (रेशमी) वस्त्रे आणि अलंकार धारण केल्याने होणारे लाभ

१. देवतांचा आशीर्वाद मिळणे : ‘सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी काही वेळा देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यासारखेच आहे. त्यामुळे देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्याला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात.

गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा आणि प्रार्थना

गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.

गुढी उभारण्याची पद्धत आणि ब्रह्मध्वज (गुढी) पूजाविधी

गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची माहिती घेऊया.

हिंदूंनो, नववर्षाच्या निमित्ताने ‘अवघ्या वसुंधरेला हिंदु राष्ट्रमय करण्यासाठी आम्ही तन, मन आणि प्राण यांसह प्रत्येक क्षणी कटीबद्ध राहू’, असा सामूहिक शुभसंकल्प करून गुढी उभी करूया !

‘स्नानासाठीचे जल म्हणजे साक्षात् वैकुंठ लोकातून आलेली पवित्र भावगंगाच असून ती देह आणि मन यांच्यातील विघटित झालेले विकार वाहून नेत आहे’, असा भाव ठेवूया.


Multi Language |Offline reading | PDF