१ जानेवारीला नववर्ष साजरे करणे, हा पूर्वजांच्या ज्ञानाचा अनादर !

‘मित्रांनो, भारतियांनी ख्रिस्ती नववर्ष साजरा करण्याच्या विरोधात मी ५० वर्षांपासून म्हणजेच वर्ष १९६७ पासून लिहीत आहे.

हिंदु धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा साजरा करतांना बोलिव्हिया (दक्षिण अमेरिका) येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना आलेल्या अनुभूती

८.४.२०१६ या दिवशी दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया येथील स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.) साधकांनी हिंदु धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा हा सण साजरा केला.

मनाच्या पाटावर रोवूया संकल्पाची गुढी ।

श्रीगुरुकृपेने पाडव्याच्या दिवशी (२८.३.२०१७), चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या मंगल दिनी प.पू. गुरुदेवांनी सुचवलेली कविता त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सनातन हिंदु धर्माची निर्मिती साक्षात ईश्‍वराने केलेली आहे. त्यामुळे धर्मातील प्रत्येक अंग हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या १०० टक्के योग्य, लाभदायक अन् परिपूर्ण आहे.

सृष्टी निर्मितीचा दिवस म्हणजे गुढीपाडवा !

जेव्हा एकचतुर्थांश पाणी आटले, तेव्हा सूर्यदेव तपश्‍चर्या संपवून उठला. त्यासाठी जो काळ लागला, तो उन्हाळा ऋतु !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो.

गुढीची झुकलेली स्थिती

ही जिवाच्या ईश्‍वराप्रती असलेल्या शरणागत भावामुळे कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. शरणागत स्थितीत कार्यरत झालेली सुषुम्ना नाडी ही जिवाच्या जीवात्मा-शिव दशेचे द्योतक आहे.

गुढीपाडव्यातील गूढत्व समजून घ्या !

वसंत ऋतूत आंब्याच्या मोहोराचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्याच्या जीवनाला आलेला हा बहर आहे. पुढे यालाच आंबे लागतात.

हिंदूंनो, धर्मविरोधी भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्र समजून घेऊन गुढीपाडवा साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो.


Multi Language |Offline reading | PDF