गुढीपाडव्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या गुढीपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘६.४.२०१९ या दिवशी हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडव्यानिमित्त) सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात विधीवत् गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सनातनचे साधक-पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी गुढीचे पूजन केले

शिरढोण, कळंबोली आणि कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

येथील शिरढोण (जिल्हा रायगड) येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्रात हिंदु नववर्षारंभ उत्साहात साजरा !

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, यवतमाळ, भुसावळ, कोल्हापूर, सोलापूर आदी सर्वच लहान-मोठ्या शहारांमध्ये हिंदूंनी पारंपरिक वेशभूषेत, तसेच ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका काढत हिंदु नववर्षारंभाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

प्लास्टिक कचरा, इमारतीचे टाकाऊ साहित्य यांपासून सिद्ध केलेल्या गुढ्यांची विक्री करणार !

गुढीपाडवा कसा साजरा करावा, हे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले असूनही अध्यात्मशास्त्राला डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने ‘इकोफ्रेण्डली गुढी’ सिद्ध करण्यात आल्या आहेत.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन !

गुढीपाडव्याला आरंभ होणारे कालचक्र विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित आहे. या दिवशी सृष्टी नवचेतनेने भारित होते. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला हितकारक असतात. म्हणून गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन आहे, हे जाणा !

चैत्र शुक्ल १ पृथ्वी का वास्तविक वर्षारंभदिन है । इसीलिए १ जनवरी की अपेक्षा आज नववर्ष मनाए

हिन्दुओ आइए, ‘हिन्दू राष्ट्र’की स्थापना का संकल्प करें !

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात.

इंडोनेशियामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा !

इंडोनेशियातील स्थानिक पंचांगानुसार १७ मार्च या दिवशी येथे गुढीपाडवा हा सण ‘न्येपी’ या नावाने साजरा करण्यात येतो.

गुढीपाडव्याला धर्मसंस्थापनेचे ऐतिहासिक कार्य करण्याचा संकल्प करा !

सध्याच्या काळात धर्मसंस्थापना म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे. हे कार्य भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असल्याने या गुढीपाडव्याला करावयाच्या प्रत्येक कृतींमधून धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक संकल्प करा !


Multi Language |Offline reading | PDF