दीपावलीनिमित्त परिचित, आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी व्हा !

सनातनचे ग्रंथ म्हणजे राष्ट्र, धर्म, साधना आदी विषयांवरील सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार ! ग्रंथांतील लिखाण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर वाचकांना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कृतीशील बनवणारे अन् साधनेसाठी प्रवृत्त करणारे मार्गदर्शक (‘गाईड’) आहे.

हिंदूंनो, शुद्ध धर्माचरणासाठी सनातनच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा ! – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

सध्या भारतीय संस्कार, संस्कृती, रुढी-प्रथा-परंपरा आणि कुटुंबव्यवस्था रसातळाला पोचली आहे. या सर्व गोष्टींची मृत्यूघंटा वाजायला लागली आहे. त्यामुळे हिंदु धर्म संकटात आला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन केलेल्या प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय या ग्रंथाची उपयुक्तता आणि त्यामुळे झालेला लाभ !

ग्रंथात दिल्याप्रमाणे नामजप शोधून तो करतांना आतून वेगळेपणा जाणवणे आणि औषधोपचारांमुळे बरे न झालेले शारीरिक त्रास केवळ नामजपामुळे पूर्ण बरे झाल्याचा अनुभव येणेे

एस्.एस्.आर्.एफ्.च्या स्पॅनिश भाषेतील अहं निर्मूलन या दुसर्‍या ग्रंथाचे पू. सिरियाक वाले यांच्या हस्ते प्रकाशन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेले ज्ञान आता अनेक भाषांमध्ये भाषांतरित होऊन ते जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

साधकांनो, हिंदी राजभाषा दिन, पितृपक्ष अन् नवरात्र यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोहोचवा !

सप्टेंबर मासात हिंदी राजभाषा दिन, पितृपक्ष आणि नवरात्र आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचकत्या आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी

अमृतवाणी भाग – ४ या ग्रंथातील निवडक लिखाण

२४ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ४ मधील करणीचा प्रयोग झाल्यावर गुरुजींनी कसे रक्षण केले, ते पाहिले आज त्यापुढील भाग पाहूया.

विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

२३ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ४ मधील सौ. राजश्री फणसळकर यांची जन्मकथा पाहिली आज त्यापुढील भाग पाहूया.

विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

आरती झाली. सर्वांना देण्यासाठी आरती आतमध्ये नेल्यावर पहातो तो काय ! अमितच्या पाळण्यात मोठा पिंजरीचा डोंगर ! ती पिंजर देवीने मुलाला लावण्यासाठी दिली होती.


Multi Language |Offline reading | PDF