ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा अभ्यास असेल, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेली ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

सनातनच्या विविध ग्रंथांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत. या ग्रंथांमध्ये पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ईश्वरी ज्ञान आहे. त्यामुळे सनातनची ग्रंथसंपदा अनमोल आहे. यांतील काही ग्रंथांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’त सहभागी होण्याचे केले आवाहन !

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.