महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडल्यावरही तिला वैद्यकीय साहाय्य न करणाऱ्या ‘एमिरेट एअरवेज’ला ३ लाख ७१ सहस्र ३०० रुपयांचा दंड

‘एमिरेट एअरवेज’ या विमान आस्थापनेच्या विमानातून प्रवास करणाऱ्या  एका महिला प्रवाशाच्या अंगावर आस्थापनाच्या कर्मचाऱ्याकडून गरम कॉफी सांडली.

सरकारने अदानी, टाटा आणि अन्य खाजगी वीज आस्थापनांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणावे ! – माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली

बेस्ट आणि महावितरण हे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत असून सरकारने अदानी, टाटा आणि अन्य खाजगी वीज ग्राहकांच्या हितासाठी याची नितांत आवश्यकता आहे.

गेल्या २ मासांत ‘नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन’च्या संकेतस्थळावर अनुमाने ६८ सहस्र २८० तक्रारी !

ग्राहकांच्या साहाय्यासाठी असलेल्या ‘नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन’च्या संकेतस्थळावर विविध माध्यमांतून गेल्या २ मासांत अनुमाने ६८ सहस्र २८० तक्रारी आल्या आहेत. जानेवारी मासात ३४ सहस्र ४२८, तर फेब्रुवारी मासात ३३ सहस्र ८५२ तक्रारी या संकेतस्थळावर प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

चांदीचा वर्ख असणारी मिठाई मांसाहारी घोषित करा ! – महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेची मागणी

मिठाईवर असणारा चांदीचा वर्ख हा गायींच्या आतड्यातील धातूपासून बनवला जातो. तसेच या धातूमध्ये निकेल, लेह, क्रोमियम असे हानीकारक धातू असून त्यामुळे कर्करोगासारखे आजार उद्भवतात.


Multi Language |Offline reading | PDF