उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे वाराणसी येथील श्री. वेदप्रकाश गुप्ता (वय ७७ वर्षे) !

श्री. वेदप्रकाश गुप्ता त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी नम्रतेने बोलतात.

तत्त्वनिष्ठ आणि ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करणार्‍या रामनाथी आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल !

वर्धिनीताई समवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवेची तळमळ आणि शिकण्याची आवड असणारे श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत !

सेवेसाठी साधक अल्प असल्यास साहाय्यासाठी काकांना संपर्क करून विचारल्यावर ते लगेच सेवेला येतात. कधी साधकांनी काकांना सेवेला येण्याचा निरोप दिला नाही, तर ते स्वत:हून साधकांना संपर्क करून विचारतात आणि सेवेला येतात.

औषधाविना ‘स्वयं उपचार पद्धत’ वापरून ‘साधकांचे शारीरिक त्रास न्यून व्हायला हवेत’, अशी तळमळ असणारे डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) !

डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) यांच्याकडून ‘स्वयं उपचार पद्धत’ शिकतांना साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आदर्श पती असणारे श्री. सुनील नाईक !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २९ डिसेंबर २०२१ च्या अंकात सौ. सुषमा नाईक यांनी त्यांचे पती श्री. सुनील नाईक यांची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख वाचला. हा लेख वाचून सर्वांनाच वाटेल, ‘आपला नवराही असाच असायला हवा.’….

आनंदी आणि संतांप्रती कृतज्ञताभावात असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. विशाखा चौधरी (वय २२ वर्षे) !

‘कु. विशाखा चौधरी संतसेवा करते. विशाखाताई ९ मासांपूर्वी माझ्या समवेत खोलीत रहायला आली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. एका संतांनी मला आणि कु. विशाखाला प्रयत्नांची दिलेली दिशा अन् कु. विशाखाची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले कतरास (झारखंड) येथील श्री. संजय चौरसिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सनातनच्या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे यांना श्री. संजय चौरसिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेला ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा, गुजरात येथील कु. अद्वैत रविंद्र पोत्रेकर (वय ८ वर्षे) !

पुष्कळ वेदना होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना भ्रमणभाषवर ‘श्री विष्णवे नमः ।’ हा जप भावपूर्ण करून दाखवणे…

सेवाभावी वृत्तीचे आणि पत्नीला साधनेत पदोपदी साहाय्य करणारे रामनाथी आश्रमातील श्री. वासुदेव गोरल !

श्री. वासुदेव गोरल हे त्यांची पत्नी सौ. वर्धिनी हिच्यासह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. सौ. वर्धिनी यांना श्री. वासुदेव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शांत, अंतर्मुख आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सुनील नाईक !

२९.१२.२०२१ या दिवशी श्री. सुनील नाईक आणि सौ. सुषमा नाईक यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्त सौ. सुषमा यांना श्री. सुनील यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. श्री. सुनील नाईक आणि सौ. सुषमा नाईक यांना विवाहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! १. प्रेमभाव : ‘माझ्या आईची प्रकृती ठीक … Read more