परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील आणि चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

आनंदी, सतत सेवारत असलेल्या आणि परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. निधी देशमुख !

श्री. निषाद देशमुख यांना साधना करणारी बहीण मिळाली व त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या त्यांच्या निधीताईमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

शिकण्याची वृत्ती आणि संतांप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. कार्तिक अंकुश येरगेवार (वय ११ वर्षे) !

कु. कार्तिक अंकुश येरगेवार याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. विश्वजा सतीश माने (१२ वर्षे) !

‘कु. विश्वजा सतीश माने महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१७ मध्ये ती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’

भगवंता, करा सौ. मनीषाताईला संतपदी विराजमान आता ।

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पुणे येथील साधिका श्रीमती पद्मा मोकाशे यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

व्यष्टी साधनेत सातत्य ठेवून कोणतीही परिस्थिती स्वीकारणार्‍या सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे !

श्री. शिवराम बांद्रे यांना पत्नी सौ. वनिता बांद्रे यांच्यात जाणवलेले पालट आणि गुणवैशिष्ट्ये येथे दिले आहेत.

देवाच्या अनुसंधानात असलेली आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ओजस्वी अमित सरोदे (वय ४ वर्षे) !

चि. ओजस्वी अमित सरोदे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रत्येक सेवा मनापासून करणारे युवा साधक श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

लहान वयातच अखंड गुरुसेवेचा ध्यास असणारे आणि प्रत्येक सेवा मनापासून करणारे श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी दिली.

इतरांचा विचार करणारी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली पुणे येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय ४ वर्षे) हिची ६१ टक्के अध्यात्मिक पातळी घोषित !

चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे एका अनौपचारिक सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी घोषित केले. चि. सिंहयानी हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे.