तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करणारे आणि संतांप्रती भाव असणारे हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये (वय ५४ वर्षे) !

श्री. मनोज खाडये १५.२.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

विकलांग असूनही आंतरिक साधनेमुळे आनंद अनुभवणारी कु. विशाखा राजेंद्र आगावणे !

‘‘विशाखामध्ये गोपीभाव जागृत झाला आहे. तिची काहीतरी उच्च कोटीची साधना झाली आहे. त्यामुळे तिचा देह स्त्रीचा किंवा पुरुषाचा न वाटता ऋषींसारखा वाटतो. तिच्यामध्ये मायेचा लवलेश नाही.

निर्मळ, प्रेमळ आणि कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला धैर्याने सामोर्‍या जाणार्‍या पणजी (गोवा) येथील (कै.) सौ. नीता सदाशिव सिंगबाळ (वय ६६ वर्षे) !

त्यांच्या लहान बहिणी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात, निधनाच्या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पूर्णपणे झोकून देऊन गुरुसेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे अमरावती येथील श्री. श्रीकांत पिसोळकर (वय ६१ वर्षे) !

साधना करू लागल्यापासून अनेक कठीण प्रसंग येऊनही त्यांनी स्वतःला गुरुसेवेत पूर्णपणे झोकून दिले आहे. त्यांची काही ठळक गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सेवेचा ध्यास असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या चिंचवड, पुणे येथील कै. (सौ.) स्मिता विष्णु साळुंखे (वय ५५ वर्षे) !

३.१०.२०२१ या दिवशी चिंचवड, पुणे येथील सौ. स्मिता विष्णु साळुंखे यांचे निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) !

चि. ओजस शशांक देशमुख याचा वाढदिवसाच्या त्यानिमित्त त्याची आई यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुकार्याचा ध्यास आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शैलजा केदारी (वय ५८ वर्षे) !

गुरुकार्याचा ध्यास आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असलेल्या सौ. शैलजा केदारी यांची सधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ईश्वरी सागर हजारे (वय १३ वर्षे) !

कु. ईश्वरी सागर हजारे हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

साधनेची तीव्र तळमळ असलेल्या आणि मुलांवरही साधनेचे संस्कार करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. नेहा प्रभु (वय ४३ वर्षे) !

सौ. नेहा प्रभु यांचा तिथीने ४३ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. मानसी प्रभु आणि मुलगा कु. मुकुल प्रभु यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

उत्साही, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  श्रीमती सुमन झोपे (वय ७३ वर्षे) !

‘श्रीमती सुमन झोपे यांची मुलगी सौ. विजया दामोदर भोळे आणि सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार यांना श्रीमती झोपे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.