‘दशदिक्पाल पूजना’च्या वेळी अकस्मात् आलेला जोरदार पाऊस आणि वारे यांमुळे गडबडून न जाता गुरुकृपेने उत्स्फूर्तपणे, संघटितपणे आणि सतर्कतेने पटपट कृती करणारे देवद आश्रमातील साधक !
‘दशदिक्पाल पूजन’ चालू होण्याच्या वेळी अकस्मात् मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा चालू झाला. तेव्हा गुरुमाऊलींच्या कृपेने साधकांनी गडबडून न जाता उत्स्फूर्तपणे, संघटितपणे, सतर्कतेने आणि विचारून घेऊन सर्व कृती पटपट केल्या.