गोवा : शासनाकडून पणजी परिसर, तसेच पणजी ते बाणस्तारी आणि पणजी ते झुआरी पूल या मार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा अधिसूचित

उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे. ती देत आहोत.

गोव्यात आजपासून स्मार्ट सिग्नल कार्यान्वित होणार

हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार !

गोवा : पद्मश्री विनायक खेडेकर आणि पंडित प्रभाकर कारेकर गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित

गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककलेसाठी आणि पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतासाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोवा : पर्वरी येथे मंत्रालयाचे गीताश्‍लोक पठण करून उद्घाटन

घटक राज्यदिनाच्या मुहूर्तावर ३० मे या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील जुन्या मिनिस्टर ब्लॉकचे नूतनीकरण आणि त्याचे मंत्रालय असे नामकरण सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला; मात्र या सोहळ्याला विरोधी पक्षाचा एकही आमदार अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

गोवा : पर्वरी येथील सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालय असे नामकरण करून आज उद्घाटन

मिनिस्टर ब्लॉकच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३० मे या दिवशी गोवा घटक राज्यदिनाच्या निमित्ताने या ‘मंत्रालया’चे उद्घाटन होत आहे !

गोव्‍याचा वैभवशाली इतिहास !

गोवा हा कोकणीमध्‍ये ‘गोंय’ आणि मराठीमध्‍ये ‘गोवे’ म्‍हणून ज्ञात आहे. मद्रास शब्‍दकोशामध्‍ये त्‍याला संस्‍कृतमधील ‘गो’ म्‍हणजे गाय या शब्‍दाशी जोडले असून त्‍या अर्थाने त्‍याला ‘गोपालांचा देश’ असे संबोधले आहे.

गोवा : पीडितेला तक्रार नोंद होण्यापूर्वी लांच्छनास्पद घटनेची ७ वेळा विविध ठिकाणी माहिती द्यावी लागली !

तक्रारदार पीडितेलाच त्रास देणार्‍या अशा पोलिसांवर कठोर कारवाई झाल्यासच पोलीस खात्यातील असे प्रकार थांबतील !

रुमडामळ (मडगाव-गोवा) येथील अनधिकृत मदरसा त्वरित बंद करा ! – ग्रामसभेत ग्रामस्थांची पुन्हा मागणी

गोव्यातील एका मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये चालत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्यांची चौकशी का केली जात नाही ? ग्रामस्थांना मदरसा बंद करण्याची मागणी पुन:पुन्हा का करावी लागते ?

गोवा : मागील ९ वर्षे प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराची शिकार

ही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक !