विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयातून मिळवलेली स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अधिवक्त्यांची नेमणूक करा ! – नितीन शिंदे यांचे वनमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्यास तात्पुरता मनाई आदेश दिला आहे.