नगर अर्बन अधिकोषातील बोगस कर्ज प्रकरणी माजी संचालकांना अटक

नगर अर्बन अधिकोषाच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या बोगस कर्जप्रकरणात पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना कह्यात घेतले आहे.

बनावट कागदपत्रे सिद्ध करणारी टोळी कह्यात !

चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षापथकाने येथील आशीर्वाद कॅफेवर धाड टाकून बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्‍या टोळीला कह्यात घेतले आहे.

भ्रमणभाषमधील खासगी माहितीवर लक्ष ठेवणार्‍या ‘स्पाय सॉफ्टवेअर’पासून सतर्क रहा !

भ्रमणभाषमधील खासगी माहितीवर लक्ष ठेवणार्‍या ‘स्पाय सॉफ्टवेअर’विषयी माहिती पुढे येत असून याद्वारे २४ घंटे आणि ३६५ दिवस व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. ‘आयफोन’, ‘मॅक’ संगणक-भ्रमणसंगणक यांमधील माहितीचाही ‘स्पाय सॉफ्टवेअर’द्वारे अपवापर केला जाऊ शकतो.

चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्‍वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

हिंदू असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

झारखंड राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा नसल्याने या धर्मांधावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे. यामुळेच केंद्र सरकारने देशभरासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !

आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक

कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?

५ संशयितांविरुद्ध अडीच सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट; ६१ कोटींहून अधिक अपहाराचा ठपका

भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

हिंदु अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ खाते हॅक करण्यासाठी फसव्या संदेशाचा सुळसुळाट !

‘तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कोड ३५५-७६६ आहे. तुम्ही v.whatsapp.com/355766 या मार्गिकेवर क्लिक करून तुमच्या भ्रमणभाषची निश्‍चिती करा’, अशा प्रकारचा संदेश व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यांद्वारे येत आहे.

साधकांनो, पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेतांना किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा !

आपत्काळाच्या दृष्टीने साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा वेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत . . .