पुणे येथे महिलांनीच बचत गटातील महिलांचे लाखो रुपये हडपले
माले (ता. मुळशी) येथील महिला बचत गटाच्या नावाखाली गेल्या ३ वर्षांपासून ४८ महिलांची अनुमाने साडेसोळा लाख रुपयांची फसवणूक करणार्या सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम यांना अटक केली आहे.
माले (ता. मुळशी) येथील महिला बचत गटाच्या नावाखाली गेल्या ३ वर्षांपासून ४८ महिलांची अनुमाने साडेसोळा लाख रुपयांची फसवणूक करणार्या सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम यांना अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यातून ९४ सहस्र ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?
‘अंधश्रद्धा पसरवणार्या विज्ञापनांचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मुंबई येथे ‘सेल’ स्थापन करून मासाभरात अधिकारी नेमावा’ – खंडपीठाचा आदेश
मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कर्ज देण्याविषयी खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना ४ जानेवारी या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?
जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !
शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
‘सिमकार्ड’ आस्थापनाकडून विनामूल्य दिले जाते. ‘सिमकार्ड’साठी कुठलेही मूल्य देऊ नये. दुकानदार पैसे मागत असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल …