पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची ५ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा नोंद

गोयल यांनी पुणे महानगरपालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला होता. अर्ज संमत झाल्यानंतर आरोपींनी महानगरपालिकेत जाऊन दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली.

आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून धाड टाकणार्‍यांना अटक

या टोळीने जुलैमध्ये विक्रोळीतील एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकून १ लाख रुपयांची रक्कम चोरली.

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.

भारतीय सैन्यात ‘अमित’ बनवून भरती होण्याचा प्रयत्न करणार्‍या ताहिर खान याला अटक  

आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’साठीच मुसलमान तरुण ‘हिंदु’ असल्याची बतावणी करत होते. आता ते देशविरोधी कृत्य करण्यासाठीही या मार्गाचा वापर करत आहेत, हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे !

मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद !

मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा येथे जादूटोण्याद्वारे तरुणीवर बलात्कार करणार्‍या मदरसाचालकाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेएवढ्या खड्ड्यात पुरून त्यांना दगड मारून ठार मारण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !अशा वेळी अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

जुन्या ‘आर्.टी.ओ.’च्या स्वाक्षर्‍या करून ‘जेसीबी’ यंत्राची सिद्ध केली बनावट कागदपत्रे !

येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्‍याच्या स्वाक्षर्‍या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा ..

भीती दाखवून महिला पोलिसाची १० सहस्र रुपयांची फसवणूक !

इतरत्र स्थानांतर करण्याची भीती दाखवून येरवडा कारागृहातील महिला पोलिसाची अज्ञात व्यक्तीने १० सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही महिला येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

वाशी (जिल्हा नाशिक) येथील कलकाम आस्थापनाकडून ३४२ गुंतवणूकदारांची १ कोटींची फसवणूक !

वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीत ‘कलकाम रियल इंफ्रा’ आस्थापनात संशयित संचालक आणि त्यांचे दलाल यांनी गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक टक्के व्याज देण्याचे आमीष देत गुंतवणूक करण्याची योजना दिली.

पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणार्‍या दोघांना अटक !

पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! दर काही दिवसांनी अशी प्रकरणे उघड होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? अशा तोतया पोलिसांना कठोर शिक्षा होणे ओवश्यक आहे !