पूर्वी अटक केलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी, तर आणखी तिघांना अटक

बेळगाव येथे पद्मावत चित्रपटाला विरोध करण्यासाठी प्रकाश चित्रपटगृहासमोर पेट्रोल बाँब टाकल्याचे प्रकरण !

सर्वोच्च न्यायालयात ‘पद्मावत’ चित्रपटाची बाजू मांडणारे अधिवक्ता हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी

सर्वोच्च न्यायालयात ‘पद्मावत’ चित्रपटाची बाजू मांडणारे अधिवक्ता हरिश साळवे यांना १९ जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली.

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये ३०० हून अधिक पालट

संजय भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाचे नाव पालटून ते ‘पद्मावत’ करण्यात आले आहे. या चित्रपटात ५ पालट करण्यात आले, असे सांगण्यात आले होते

‘पद्मावत’ चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही ! – राजस्थानचे गृहमंत्री

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही

पद्मावत चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त पद्मावती हा चित्रपट पद्मावत या नव्या नावाने २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘पद्मावती’च्या विरोधात राजपूत करणी सेनेने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची चेतावणी देत राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. त्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेत ‘दिग्दर्शक संजय लीला भन्साळी कारागृहाच्या बाहेर कसे ?’, असा प्रश्‍न उपस्थित करून याप्रकरणी भाजपला धडा शिकवण्याचीही चेतावणी दिली आहे.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटावर सरकार बंदी का घालत नाही ?

राजपूत करणी सेनेने वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून या चित्रपटाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली.

पद्मावती फिल्म के विरोध में अब पूरे देश में आंदोलन करेंगे ! – राजपूत करणी सेना

पद्मावती फिल्म के विरोध में अब पूरे देश में आंदोलन करेंगे ! – राजपूत करणी सेना

मेवाडच्या राजपरिवाराच्या सदस्याला निमंत्रण देऊनही ‘पद्मावती’ चित्रपट न दाखवताच ‘सेन्सॉर बोर्डा’कडून संमती

‘सेन्सॉर बोर्डा’ने मेवाडच्या माजी राजपरिवाराच्या सदस्याला वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपट पहाण्याचे निमंत्रण दिले खरे; पण प्रत्यक्षात त्यांना तो न दाखवताच चित्रपटाला संमती दिली.

‘पद्मावती’ चित्रपटाला राजपूत करणी सेनेचा विरोध कायम

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने (‘सी.बी.एफ्.सी.’ने) काही अटींवर हिरवा कंदील दाखवला असला


Multi Language |Offline reading | PDF