श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे पोलिसांवर गोतस्करांचे प्राणघातक आक्रमण !

उद्दाम धर्मांध ! गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांध गोतस्करांची आता पोलिसांवर आक्रमण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे !

(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !

भिवंडी येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला नागरिकांकडून चोप !

इरफान हसीफ शेख पोलिसांच्या कह्यात आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

(म्हणे) ‘सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले !’-विधानसभा अध्यक्ष अप्पावू

ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?

लैंगिक अत्‍याचार करून धमकी देऊन पैसे उकळल्‍याप्रकरणी पुणे येथे २ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी अरबाज याने तरुणीसह विवाह करणार असल्‍याचे सांगून तरुणीचा विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर त्‍याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्‍लील छायाचित्र भ्रमणभाषमध्‍ये काढले.

अंबाजोगाई (बीड) येथे औषध देऊन धर्मांधाकडून हिंदु महिलेवर वारंवार बलात्‍कार !

धर्मांध किती खालच्‍या थराला जाऊन हिंदु मुलींना त्‍यांच्‍या जाळ्‍यात ओढतात, हे लक्षात येते. हिंदु मुलींनी कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मांधांपासून दूरच रहायचे आहे, हे या उदाहरणातून शिकायला हवे !

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती जाणा !

मलेशियाचे पंतप्रधान दातूक सेरी अन्‍वर इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी सेलांगोर येथील एका मशिदीत नमाजपठणानंतर एका हिंदु तरुणाचे उघडपणे धर्मांतर करून त्‍याला इस्‍लामची दीक्षा दिली. याला मलेशियातील हिंदूंकडून विरोध केला जात आहे.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर एकमेव उपाय, म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सकल हिंदु समाज, रत्नागिरीच्या वतीने जाहीर सत्कार !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल !

वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्‍लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !