‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष !

‘पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संलग्न  संस्थांच्या खात्यांमध्ये गेल्या काही वर्षांत १२० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत’, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली होती.

(म्हणे) ‘देशविरोधी काम करणार्‍या हिंदु संघटनांवर बंदी का नाही ?’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !

केरळ उच्च न्यायालयाकडून ‘पी.एफ्.आय.’ला ५ कोटी रुपयांचा दंड

केवळ दंडच नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा करून त्यांना कारावासात डांबा !

आता श्रीदुर्गादेवीची पूजा केल्यामुळे भाजपच्या नेत्या रूबी खान यांना मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या !

अशा धमक्यांच्या विरोधात एकही मुसलमान नेता, मुसलमान संघटना अथवा मुसलमान विचारवंत पुढे येऊ बोलत नाही कि आंदोलन करत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मी देवीचा अपमान केला नाही, आमच्या घरातही देवीची पूजा होते !’ –  छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्‍या दांभिक नेत्यांना ओळखा !

वसीमने ‘अर्जुन’ बनून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

विवाहाच्या वर्षभरानंतर वसीमचे सत्य समोर आल्यानंतर पीडित पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर वसीमला अटक करण्यात आली.

कर्णावती येथे बजरंग दलाने चोपले, तर इंदूरमध्ये दिले पोलिसांच्या कह्यात !

हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्‍या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्‍या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या दीपक त्यागी नावाच्या तरुणाचा शिरच्छेद

हिंदु सहिष्णु असल्याने ते कधीही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या स्वतःच्या मुलींवरील अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी असे पाऊल उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

खोटे वार्तांकन थांबवा ! – ब्रिटनमधील हिंदूंची ‘द गार्डियन’च्या कार्यालयासमोर निदर्शने

विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष ! ‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.

झारखंडमध्ये मुसलमान तरुणीवर तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी विवाह करण्यासाठी बळजोरी : उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

अशा वेळी स्त्री-मुक्ती संघटना, धर्मनिरपेक्षतावाले काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !