(म्हणे) ‘भारत पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?’-फारूख अब्दुल्ला

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या चीनसमवेत भारत चर्चा करतो, तर पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?, असा पाकधार्जिणा प्रश्न फारूख अब्दुल्ला यांनी सरकारला विचारला.

मंदीमुळे पाकिस्तानवर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याची वेळ !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून कर्ज मिळण्यासाठी पाकने अनेक अनुदाने बंद केली आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील आयातशुल्कात १७ टक्क्यांवरून २५ टक्के इतकी वाढ केली आहे.

(म्हणे) ‘संभाजीनगर नावाला विरोध करतच रहाणार !’-इम्तियाज जलील

छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नसल्याचे सागंणारे संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारणार्‍या औरंगजेबाच्या कृत्याला कधी चुकीचे ठरवत नाहीत, हे लक्षात घ्या !

शिखांविषयी प्रेम वाटणार्‍या मुसलमानांनी अमृतसरला चालते व्हावे !

‘इतकेच प्रेम आहे, तर अल्लाच्या ‘कलमा’चे पठण का केले नाही ? इस्लाम न स्वीकारणारे गुरुनानक देव हे चांगले असू शकत नाहीत.

नगर येथे शिवजयंती साजरी केली म्हणून ११ धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

असे व्हायला नगर भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ? अशांना तात्काळ अटक होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !

(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !

शमीमा आणि सादिया !

आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्‍यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे.

‘खलिस्तानच्या आमच्या उद्दिष्टाकडे निषिद्ध म्हणून पाहू नये !’ – खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह

खलिस्तानवादी आता उघडउघडपणे त्यांच्या फाळणीच्या उद्दिष्टाला लोकमान्यता मिळवू पहात आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! सरकार आता तरी खलिस्तानी वळवळ ठेचून काढणार का ?

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर फडकवला खलिस्तानी झेंडा !

ब्रिस्बेन येथील भारताच्या वाणिज्यदूत अर्चना सिंह यांना २२ फेबु्रवारीला कार्यालयात खलिस्तानी झेंडा फडकवलेला दिसून आला. यानंतर त्यांनी त्वरित क्वींसलँड पोलिसांना याची माहिती दिली.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !