महोबा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ४० सहस्र रुपयांत विकले

फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली आहे.

केरळ येथे कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीची मदरशातून हकालपट्टी

केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मदरशातील एका लघुपटात ही विद्यार्थिनी अभिनय करणार होती.

हिंदु स्त्रीचा विनयभंग करून पतीवर आक्रमण !

जिल्ह्याच्या वसमत शहरातील कोहीनूर कॉलनीमध्ये दोन धर्मांधांनी एका घरात शिरून एका हिंदु स्त्रीचा विनयभंग केला, तसेच या वेळी तिच्या पतीवर खंजीरने आक्रमण केले. ही घटना ४ जुलै या दिवशी घडली.

धर्मांधांच्या गटाकडून हिंदूंच्या घरात घुसून प्राणघातक आक्रमण

मागील भांडणाच्या कारणावरून धर्मांधांच्या गटाने हिंदूंच्या घरात घुसून लाठ्या-काठ्या आणि गजाने प्राणघातक आक्रमण केले. यात दोन जण गंभीररित्या घायाळ झाले.

ठाण्यात एके ५६ या अत्याधुनिक रायफल आणि शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या धर्मांध महिलेसह तिघांना अटक

कुख्यात गुंड छोटा शकीलचा हस्तक नईम खान याच्या पत्नीसह तिघांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यावर ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रामजन्मभूमीचा खटला लांबवण्यासाठी बाबरी मशिदीच्या पक्षकारांचा प्रयत्न

रामजन्मभूमीवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल वर्ष १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाच्या आधारावरून दिला आहे आणि तो मुसलमानांसाठी अयोग्य आहे.

१२ वर्षांनंतरही भिवंडी पोलीस ठाण्याचे बांधकाम आहे त्याच स्थितीत !

भिवंडी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणार्‍या नवीन पोलीस ठाण्याला विरोध होऊन धर्मांधांनी ५ जुलै २००६ या दिवशी दंगल घडवली होती.

मुंबईत क्षुल्लक कारणावरून धर्मांध तरुणाकडून हिंदु विद्यार्थ्याची हत्या !

अंधेरीच्या डी.एन्. नगर येथे ६ जुलैला सकाळी क्षुल्लक कारणावरून असगर अली खान (वय ३० वर्षे) याने भर रस्त्यात २४ वर्षीय हिंदु विद्यार्थ्याची हत्या केली. याप्रकरणी असगर याला पोलिसांनी अटक केली आहे.

यवतमाळ येथे बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी धर्मांधाला शिक्षा

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी नुकतेच यवतमाळ न्यायालयाने आरोपी शेर खान समशेर खान पठाण याला ३ मास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तर ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि पुजार्‍याला मारहाण

येथील आंवला तालुक्यात असणार्‍या रइटुइया गावामध्ये हसनैन, नदीम, मसीम आणि फिरासत या चौघांनी येथील मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली अन् पुजारी अनिल पंडित यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.


Multi Language |Offline reading | PDF